Jack & Jill
गेल्या महिन्यात एका कंपनीसाठी 'Managers' Development Workshop' घेत होतो. विषय होता 'you should take right decision'
बर्याच मँनेजर्सच म्हणण होत की Making your decision is more impirtant than to take a right decision. खुप वेळा असच शीकवल जात. पण हे नेहमी शक्य नसत. मी त्या लोकाना खुप साधा प्रश्न विचारला कि जर एखाद्या मुलाने परीक्षेत लिहीले की पुणे भारताची राजधानी आहे तर Can he make it right? Can he make Pune the kingdom of India? हे पटल.
पण पुढचा प्रश्न आला.
Let senior management take right decision and we follow it. Why should we take decision?
आता हे खर Workshop च आव्हान होत कारण आज कोणालाच Decision घ्यायचा नसतो.कारण decision बरोबर responsibility येते ती नको असते.
तसे पाहिले तर decision तर पावलोपावली घेतले जातात. आज जेवायला काय करायचे ते बारावी नंतर मेडीकल की इंजीनीअरींग डिसीजन तर घ्यावेच लागतात. बर्याच वेळा डिसीजन पुढे ढकलला जातो. उदाहरणार्थ B Com नंतर LLB करायचे की नोकरी करायची हा डिसीजन न झाल्याने M Com ला admission घेतली जाते. डिसीजन दोन वर्षे पुढे ढकलला जातो. पण दोन वर्षानंतर काय? नोकरी की LLB की CA?
आता दोन क्रिटीकल प्रश्न ...
Importance of right decision?
How to take right decision?
Right decision घेणे का गरजेचे आहे आणी किती गरजेचे आहे यावर चर्चा जोरात चालली होती. मी एक साधा प्रश्न विचारला.
Jack & Jill हि Nursary rhyme म्हणून दाखवणार का?
बर्याच मॅनेजर्सना येत नव्हती किंवा आठवत नव्हती. मुलांचा अभ्यास बहुतेक आयांची जबाबदारी असणार. एका दोघानी म्हणून दाखवली. मी meaning and moral विचारले.
"Nusary rhyme ला moral पणअसते का?"
"इसे भी moral होता है क्या!"
"जॅक अँड जील नी माॅरल की होबे?"
वेग वेगळ्या भाषेत प्रतीक्रिया उमटत होत्या.
हे Managers' Workshop आहे का KG ग्रुपचा क्लास आहे? त्यांच्या VP Marketing चा प्रश्न.
मी सुत्रे हातात घेतली व चर्चा सुरू केली.
Why Jack and Jill went up the hill?
To get the water.
Where the water is available? On ground in river, lake or on hills?
Definitely on ground sir.
So Jack to wrong decision to go up the hill to get water. So he fell down means became unsuccessful in his task.
आता थोडा थोडा interest दिसायला लागला.
Yes sir. We never thought like that.
मी चर्चासत्र पुढे नेल.
Jack fell down and he broke his crownliterally means that his knee got injured but the other meaning also can be that because he became unsuccessful in the task he lost his selfconfidence.
Very true sir.
Now the most important question.
Why Jill came tumbling after?
जॅक पडला, ठीक आहे. पण जील का पडली?
Because Jill followed Jack. She was depending on Jack. So when Jack took a wrong decision and failed in task Jill also became failure.
मग मी त्या मॅनेजर्सना पुढचा प्रश्न विचारला.
किती Jills तुमच्यावर डिपेंडंट आहेत आणी किती तुम्हाला follow करतात?
आमचे Team members, आमची मुलं. सहचर नी पेरेंट्स. काहिनी अजुन काही add केली.
माझा शेवटचा प्रश्न
If you do not take right decision, and you do you have any rights to make these Jills failure?
हाॅलमधे भयाण शांतता
आपण दुसरा प्रश्न
How to take right decision यावर आपण Next Session मधे चर्चा करूअसे सांगून मी session संपवला.
तुम्हाला पण ही चर्चा आवडली असेल तर जरूर comment करा. धन्यवाद.